Tuesday, April 15, 2025

Epaper

spot_img

मुंबईत म्हाडाच्या घरांची किंमत किती असेल, वार्षिक उत्पन्नाची अट काय, फॉर्म कसा भरायचा?

मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. मात्र, मुंबईत जमिनीला सोन्याचा भाव असल्यामुळे प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र, आता तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीची जाहिरात काढण्यात आलीय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार. त्यानंतर १३ सप्टेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. यावेळी https://housing.mhada.gov.in, https://mhada.gov.in , Mobile App- MHADA Housing Lottery System या ठिकाणी म्हाडा लॉटरीबाबत सविस्तर माहिती पाहता येईल.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी