*मतदार बंधू-भगिनींनो, उमरग्याच्या विकासाला गती देण्यासाठी मला आशिर्वाद द्या-आ. ज्ञानराज चौगुले*
उमरगा: उमरगा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी गाठी-भेटी, प्रचार दौरा व बैठकांचा मोठा धडाका लावला आहे. उमरगा तालुक्यातील एकुरगा परिसरात प्रचार दौरा व भेटीगाठी दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात माता – भगिनींनी आ. चौगुले यांचे औक्षण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी गावातील मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन उमरग्याच्या विकासाला गती देण्यासाठी मला तुमचा आशिर्वाद द्यावा, असे उ आ. चौगुले यांनी केले.
यावेळी नागरिकांनी रस्त्यावर , फटाक्यांची आतिषबाजी आणि ताशांच्या गजरात भव्य-दिव्य स्वागत केले. ग्रामस्थांनीही मतं रुपी आशिर्वाद देण्याच्या निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव पाटील, सरपंच पद्माकर कन्हाळे ,माजी उपसरपंच दगडू करके ,बाबुराव जवळगे, सुनील जवळगे, भाजपाचे शिवशंकर करके, किशोर करके, इमाम मुल्ला, नरसिंग करके, राम जवळगे, विठ्ठल घंटे ,सुरेश बनसोडे ,तानाजी आगलावे ,ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे ,प्रशांत जवळगे, वैजनाथ करके , व्यंकट वाघमोडे, रमाकांत कुन्हाळे ,भीमराव गायकवाड, दीपक करके, सुनील बोडगे, युवराज करके, अमोल करके दत्ता काळे ग्रामपंचायत सदस्य संभाजी कांबळे ,विक्रम निंबाळे, किशोर औरादे,सदाशिव करके, मल्लिकार्जुन बोडगे, माता भगिनींमधून महादेवी करके, सागराबाई करके, वसंताबाई करके, निर्मला करके, वडदरे बाई, शालुबाई बिराजदार, सोनाली करके, सुनीताबाई करके, उल्का कुन्हाळे, ज्योती करके, गयाबाई कांबळे, सपना करके ,भारतबाई करके, नागराबाई करके, चित्राबाई कांबळे, तनुजा निंबाळे, गोकर्ण कळसे, सुरेखा टाचले, अंजना कुन्हाळे, संगीता काटगावे, कुलकर्णी ताई आधीच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शेखर महाराज, कार्यकर्ते शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.